Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2026: मीरा भाईंदर महानगरपालिकेत 113 जागांची भरती

Mira Bhayandar mahanagarpalika Recruitment 2026 अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात अली आहे. (रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सुष्मजीवशास्त्रज्ञ (MD), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, साथरोगतज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, परिचारिका (महिला), सुईण, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य कर्मचारी, परिचारक (पुरुष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) ). अश्या वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे. ही भरती आरोग्य विभागांतर्गत असून इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. majhi naukri शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी अपडेट आहे. www.mahagnaukri.in

Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2026 Overview

Mira Bhayandar Mahanagarpalika ही महाराष्ट्रातील एक महत्वाची महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेमार्फत Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026 अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात अली आहे. ही भरती कंत्राटी (contract) स्वरूपात होणार असून Radiologist, Medical Officer, Staff Nurse, ANM, Lab Technician यांसारख्या पदांचा समावेश आहे.

जर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये करिअर करायचे असेल, तर ही भरती majhi naukri शोधणाऱ्या उमेदवारांसाठी खूपच उपयुक्त आणि चांगली संधी आहे.

Important Dates:
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 17 April 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 May 2026
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 4 May 2026

Application Acceptance Address:

अर्ज स्विकारण्याचा पत्ता: सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे-40110.

Available posts and vacancies
रेडिओलॉजिस्ट
बालरोगतज्ञ
सुष्मजीवशास्त्रज्ञ (MD)
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
साथरोगतज्ञ
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
परिचारिका (महिला)
सुईण
औषध निर्माता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक
क्षयरोग आरोग्य कर्मचारी
परिचारक (पुरुष)
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
113
एकूण जागा 113

Educational Qualification:
MBBS / MD / MS / MAMS / M.SC. / B.SC.(Nursing) / 12 / D.Pharm / ANM

Age limit:

As on 04 May 2026

रेडिओलॉजिस्ट
बालरोगतज्ञ
सुष्मजीवशास्त्रज्ञ (MD)
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
69 वर्षांपर्यंत
उर्वरित पदे 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट)

Job Location: मिरा भाईंदर

Application Fees:

फी नाही

Salary Details
₹15000 ते ₹75000 पर्यंत मासिक मानधन
पदानुसार वेतन वेगवेगळे आहे.

Important Links:

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात Click Here
Google अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here
Join MahagNaukri ChannelTelegram
Whatsapp

Conclusion:

जर तुम्ही majhi naukri शोधात असाल आणि हेल्थ सेक्टरमध्ये करिअर करायचे असेल, तर Mira Bhayandar mahanagarpalika Recruitment 2026 ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. योग्य पात्रता असल्यास त्वरित अर्ज करा आणि ही संधी गमावू नका.

For detailed updates, visit Majhi Naukri, MahagNaukri.in for the latest notifications and news regarding Mira Bhayandar Recruitment 2026 and government jobs.

नमस्कार वाचकहो! महत्वाच्या नोकरीच्या जाहिराती आणि अपडेट्स वेळेवर मिळविण्यासाठी MahagNaukri चा टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा.